अर्थ : एखाद्या पुस्तक इत्यादींच्या एकावेळेला प्रकाशित झालेल्या प्रतींचा समूह वा त्यातील प्रत्येक प्रत.
उदाहरणे :
माझ्याकडे दामल्यांच्या व्याकरणाची पहिली आवृत्ती आहे
आवृत्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavrittee samanarthi shabd in Marathi.